टी आर पी कसा काढला जातो ?
टी आर पी कसा काढला जातो ? हा प्रश्न मला मागे कोणीतरी फेसबुक वर विचारला होता त्याचं उत्तर असं आहे.
भारता मद्धे विविध ठिकाणी एकूण ७००० बॉक्स बसवलेले आहेत जे तुम्ही कोणत्या वेळेत तुम्ही कोणती वाहिनी पहात आहात ते संगणकाला कळवले जाते आणि त्याची नोंद होते.थोडक्यात तुमच्या टीव्ही वर पहात असलेल्या वाहिन्या,वेळा यावर लक्ष ठेवले जाते. त्यावरून एखाद्या मालिकेचा किवा वाहिनीचा टी आर पी ठरवला जातो.
. . . . अर्थात फक्त ७००० बॉक्स वरून अचूक टी आर पी काढणे शक्य नाही.
- श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:
Post a Comment