सजग नागरिक
अंगावर कोट,टाय,पायात छान पोलिश केलेले बूट हातात सोन्याच्या अंगठ्या . . . . . . . आणि तो व्यक्ती सायकल वरून जात आहे.हे दृश्य मी ६ ते ७ वेळा पाहिलं असेल आणि विचार करायचो कि हा माणूस असा विक्षिप्त का वागत असेल.काही दिवसांपूर्वी मला हेच दृशा पहायला मिळाल मला त्यांच्याशी संवाद साधायचा होता.अखेर एक दिवस ते काहीतरी घेण्यासाठी थांबले.मला हि संधी दवडायची नव्हती.मी त्यांच्या जवळ गेलो.आणि ते निघताना त्यांना प्रश्न विचारला कि तुम्ही तर बरेच श्रीमंत दिसता मग असे सायकल वर का फिरता आणि आपण करता काय (माफी मागून प्रश्न).ते उत्तरले मी अणू केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ आहे.आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मी रोज सायकल वापरतो (घर ते कार्यालय अंतर ९ किमी).एक नवा विचार माझ्या डोक्यात सोडून त्यांनी माझा निरोप घेतला.
- श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:
Post a Comment