Thursday, May 10, 2012

सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं (Savai Sarjachaya Navane Changbhala)


 "सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं"  हा चित्रपट वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे हे श्रीनाथ म्हस्कोबा ,राहुल सोलापूरकर हे निवेदकाच्या ,विशाल कुदळे हे कमलाजी,श्रीनिवास कुलकर्णी मालजी  आणि मयूर शिंदे तुळाजी या भूमिकेत आहेत .या चित्रपटाचे चित्रीकरण सासवड जवळील वीर या निसर्गरम्य ठिकाणी पूर्ण झाले आहे.यातील गीते पंडित सुरेश वाडकर,आनंद शिंदे,जितेंद्र अभ्यंकर.यांसारख्या दिग्गज गायकांनी गायली आहेत याचे संगीत किर्तीरत्न बनसोडे यांनी केले असून यातील गीते नानासाहेब कांबळे यांनी लिहिली आहेत.या चित्रपटाची कथा श्रीनाथ म्हस्कोबा व त्यांच्या तीन भक्तां भोवती फिरते कमलाजी, तुळाजी आणि मालजी.देव वीर गावी कसे आले यापासून घडलेले अनेक चमत्कार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. 
या चित्रपटातील गीते http://www.saptsur.net/2012/05/savai-sarjachaya-navane-changbhala.html










)







या लिंक वर उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment