Saturday, August 7, 2010

भारतीय सिनेमात सर्वप्रथम . . . (संग्रहित)


प्रथम फिचर फिल्म
→ ३ मे १९१३ " राजा हरिश्चंद्र" - दादासाहेब फाळके

प्रथम पौराणिक बोलपट
→ १९३२, "अयोध्या का राजा"

प्रथम प्रादेशिक फिचर फिल्म
→ १९३२,'अयोध्येचा राजा'

आज अस्तित्वात असलेला सर्वात जुना चित्रपट
→ 'अयोध्येचा राजा'

लिंगरिंग शॉटचा पहिला प्रयोग
→ १९३० 'खुनी खंजर'

ट्रॉलीचा शुटिंगसाठी प्रथम उपयोग
→ १९३१ 'चन्द्रसेना' मुकपट

प्रथमच पार्श्वसंगीत न वापरता, पार्श्वध्वनीचा वापर
→ १०३७, 'कुंकू'- दुनिया ना माने

प्रथमच समकालीन व्यक्तीच्या चरीत्रावर चित्रपट
→ १९४७ ' डॉ. कोटणीस की अमर कहानी'

प्रथमच वन शॉट वन सीन
→ डॉ. कोटणीस की अमर कहानी

प्रथम बाल मुकपट
→ १९३०,'राणीसाहेब"

प्रथम रौप्यमहोत्सवी हिंदी चित्रपट
→ १९३४,'अमृतमंथन'

प्रथमच डोळ्याचा क्लोजअप ( टेलिफोटो लेन्सद्वारे)
→ १९३४,'अमृतमंथन'

प्रथमच बॅकप्रोजेक्शन
→ १९३६,' अमरज्योती'

प्रथम सतत १०० आठवडे एकाच थिएटरमधे चाललेला भारतीय चित्रपट
→ १९४३, 'शकुंतला'

प्रथम अमेरीकेत व्यावसायिकदृष्ट्या प्रदर्शीत होणारा भारतीय चित्रपट
→ १९४३,' शकुंतला'

प्रथम तमासगिर / शाहिरी पार्श्वभुमीवरील चित्रपट
→ १९४५,' रामजोशी"

पहिला संगितकार
→ फिरोजशहा मिस्त्री, ( आलम आरा)

पहिला गायक
→ व.म. खान (आलम आरा)

पहिली गायिका
→ झुबेदा ( आलम आरा)

पहिला गुन्हेगारी पार्श्वभुमीवरचा चित्रपट
→ १९४३, 'किस्मत'

पहिला खलप्रवृतीचा नायक
→ अशोककुमार ( किस्मत)

पहिला देशभक्तीपर चित्रपट
→ १९३२,' हिंदोस्थान'

पहिले गाजलेले देशभक्तीचे गाणे
→ १९४३, (किस्मत) " दुर हटो ए दुनियावालो..."

पहिले चित्रप्रदर्शन
→ १८९६, वॅटसन हॉटेल ( मुंबई)

प्रथम निर्माता निर्देशक
→ ह.स. भाटवडेकर उर्फ सावे दादा

प्रथम समाचार चित्र
→ १९०१ निर्माता: सावेदादा


प्रथम दक्षिण भारत फिल्म
→ १९१९, 'किचकवधम" - नटराज मुदलियार

प्रथम प्रेमकथा
→ १९३१, 'लैला- मजनु', 'शिरी- फरहाद'
दोन्हीचे कलाकार मा. निस्सार, कज्जन

प्रथम लॉस्ट ऍंड फाउंड
→ १९४३,' किस्मत'

प्रथम ऐतिहासिक बोलपट
→ १९३९' पुकार'

(संग्रहित)

No comments:

Post a Comment