६ किलोमीटर
कुमार सानू - "भाई मुंबई जानेका रस्ता कहासे है"
मी - सर . . . . (पत्ता सांगितला) सर हम भी वही जा राहे है. आप हमारी गाडी को फोलो करे.(वास्तविक आमचा रस्ता मागेच गेला होता पण कुमारजी यांच्या नादात आम्ही पुढे आलो होतो.)
(काही वेळ प्रवास . . . जस जसा मुंबई पुणे महामार्ग जवळ यायला लागला तसतसे काही क्षणासाठी सोबत असलेले आम्ही वाटसरू काही क्षणात आपापल्या मार्गाने वेगळे होणार.त्यामुळे शेवटी न बोलल्याची खंत राहू नये म्हणून आम्ही गाडी त्यांच्या बरोबरीने घेतली.)
मी - कुमारजी मुंबई-पुना हाई-वे पास मे हि है.हमने आपसे झुट कहा. हमारा घर वही पास मे था बस आपसे दो शब्द केह सकू इस लिये हम यहां तक आये.
कुमारजी - (हसून) हा वो मुझे पता चला . . . आपके सभी गाणे खास कर एक लाडकी को देखा तो ऐसा लगा,रूठ न जन तुमसे काहु तो (१९४२ लव स्टोरी),तू मिले दिल खिले (क्रिमिनल),तुझे देखा तो ये जाना सनम (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे),धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आणा (आशिकी),दिल है कि मानता नही,रात कली एक खाव्बो मे आई . . .
ये सब गाणे मै रोज सूनता हु.
कुमारजी - (चेहऱ्यावर हास्य)
(तेवढ्यात पुणे मुंबई रोड आला)
मी - सर आपसे बात करके बडा हि अछ्या लगा.जरूर आपसे और भी मिलनेकी कि और आपके अच्छे अच्छे गीत सूनने कि इच्छा है.
कुमारजी - बेटा मुझे भी बोहोत अच्छा लागा आपसे मिलके.जरूर मिलेंगे . . .
मी - बोहोत बोहोत धन्यवाद सर . . . अगली बर आपके साथ फोटो भी निकालना है.
कुमारजी - अभी निकालो.
मी - हा सर . . .
कुमारजी - कोई बात नाही आजाओ.
(त्यांनी गाडी बाजूला घेतली आम्ही एक सुंदर फोटो काढला. आणि एक अविस्मरणीय आठवण घेऊन घरी निघालो.)
मुंबई पुणे महामार्गावर काढलेल हे छायाचित्र कायम स्मरणात राहील . . .
- श्रीनिवास कुलकर्णी.
No comments:
Post a Comment